पावसात सोलापूरजवळील 'या' सुंदर धबधब्यांना नक्की भेट द्या

Monika Shinde

सोलापूर आणि आसपासचा भाग

पुणे, मुंबई, सोलापूरसह या भागात मान्सूनने निसर्गाच्या सौंदर्याला नवे रूप दिले आहे. आता हा ताजेतवाने आणि सुंदर अनुभव घेण्याचा उत्तम काळ आहे.

धबधब्यांचा अनुभव

विकेंडसाठी सोलापूरजवळील धबधब्यावर भेट देऊन निसर्गाच्या कुशीत मनमोकळेपणाने विश्रांती घ्या.

नळदुर्गची ओळख

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग हे ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाण, पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.

नर-मादी धबधब्याचे नयनरम्य दृश्य

या किल्ल्याजवळील नर-मादी धबधबा विशेषतः वर्षा ऋतूमध्ये प्रेक्षणीय असतो आणि अनेक पर्यटक त्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात.

सोलापूरपासून केवळ ४५ किलोमीटरवर

नळदुर्ग गाव आणि येथे असलेला किल्ला, विशेषतः नर-मादी धबधबा, निसर्गप्रेमींसाठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे.

मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी वापरा 'ही' चार सूत्रं

येथे क्लिक करा