सकाळ डिजिटल टीम
पेन, मिक्सर, मोबाईल, किचन…पण त्यांचे मराठी अर्थ विचारले तर?
What Is Beauty Parlour Called in Marathi
घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण अनेक गोष्टींसाठी इंग्रजी शब्दच वापरतो. म्हणून त्यांचा मराठी शब्द लक्षातच राहत नाही.
आज आपण अशाच एका खूप वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ जाणून घेणार आहोत.
What Is Beauty Parlour Called in Marathi
हा शब्द म्हणजे Beauty Parlour. लग्न, कार्यक्रम किंवा इतर कारणांमुळे अनेक महिला इथे जातात.
What Is Beauty Parlour Called in Marathi
इथे महिलांकडून फेशियल, आयब्रो, हेअरकट, मेकअप अशा अनेक सेवा घेतल्या जातात.
म्हणून हा शब्द खूपच वापरला जातो.
What Is Beauty Parlour Called in Marathi
पण तुम्हाला माहिती आहे का? Beauty Parlour ला मराठीत काय म्हणतात?
What Is Beauty Parlour Called in Marathi
ब्युटी पार्लरचा मराठी 'श्रृंगार केंद्र' किंवा 'सौंदर्य सुधार केंद्र' असे म्हणतात
What Is Beauty Parlour Called in Marathi
Dark Chocolate for Brain Power
esakal