बेसनमध्ये लपलयं सौंदर्यांचं गुपित

Puja Bonkile

त्वचेसाठी फायदेशीर

बेसन आरोग्यसह त्वचेसाठी देखील फायदेशीर असते.

वापर कसा करावा

हिवाळ्यात त्याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

बेसन आणि दही

हे दोन पदार्थ मिसळून लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

बेसन आणि मध लिंबू

एकत्र मिसळून लावल्याने पिंपल्स कमी होतात.

बेसन हळद पावडर लिंबू रस

एकत्र मिसळून लावल्यास सम टॅनिंग कमी होते.

बेसन कच्च दूध

हे नियमितपणे लावल्यास सुरकुत्या कमी होतात.

बेसन हळद आणि मध

हे एकत्र मिसळून लावल्यास चेहऱ्यावरचे तेल कमी होते.

बेसन आणि काकडी रस

हे मिश्रण एकत्र करुन लावल्यास चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग दिसतो.

हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होते? मग ‘या’ सोप्या टिप्स नक्की करा

coconut oil

|

Sakal

आणखी वाचा