'परंपरा' चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

'परंपरा'

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव 'परंपरा' असे आहे 

याची चर्चा

या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वत्र याची चर्चा रंगली आहे. 

बदलत्या जगात वारसा

‘परंपरा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही, तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्त्व दर्शवणारा आहे.

चित्रपटाची निर्मिती

हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत "परंपरा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे

परंपरेच्या जपणुकीवर

प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे.

कथानक

प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या चित्रपटात मांडण्यात आलं आहे.

डीप नेक गाऊनमध्ये रिंकूचा वेड लावणारा ग्लॅमर