या कारणामुळे सई ताम्हणकर चिडली फोटोग्राफरवर

Anuradha Vipat

 सई ताम्हणकर

सई ताम्हणकर हिने मराठी मनोरंजन विश्वासोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःचे हक्काचे स्थान मिळवले आहे

Sai Tamhankar

व्हिडीओ व्हायरल

आता सई ताम्हणकर हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Sai Tamhankar

फोटोग्राफरवर चिडताना

या व्हायरल व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर एका फोटोग्राफरवर चिडताना दिसली आहे.

Sai Tamhankar

हा व्हिडीओ

अभिनेत्री सई ताम्हणकर चिडतानाचा हा व्हिडीओ हा स्वतः त्या फोटोग्राफरने शेअर केला आहे.

Sai Tamhankar

विमानतळावरून बाहेर पडताना

या व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी एक फोटोग्राफर सई ताम्हणकरच्या जवळ जाऊन तिला म्हणतो की, ‘मॅडम मी आजच तुमचा मितवा चित्रपट पाहिला’.

Sai Tamhankar

‘मी याचा फोन फोडू का रे?

फोटोग्राफरचे हे बोलणे ऐकून सईचे हावभावच बदलले. यावेळी वैतागलेली सई ताम्हणकर त्याला म्हणते की, ‘मी याचा फोन फोडू का रे? मी मितवा चित्रपटात नव्हते.

Sai Tamhankar

अनन्या पांडेचा सिझलिंग अंदाज