Yashwant Kshirsagar
वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी वेगळे नियम आहेत. शयनकक्ष (बेडरूम) पती-पत्नीच्या नात्यासाठी अत्यंत महत्त्वाची जागा आहे.
Bedroom Vastu Tips
esakal
काही वस्तू बेडरुमध्ये ठेवल्याने पती-पत्नीमधील संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.
Bedroom Vastu Tips
esakal
वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये आरसा ठेवणे टाळावे. आरशामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
Bedroom Vastu Tips
esakal
बेडरुमधील आरशामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो. नाते बिघडण्याची शक्यता वाढते.
Bedroom Vastu Tips
esakal
पलंगाच्या अगदी समोर आरसा लावणे कटाक्षाने टाळावे. झोपलेल्या अवस्थेत आरशात प्रतिबिंब दिसू नये.
Bedroom Vastu Tips
esakal
जर आरसा आवश्यकच असेल, तर तो अशा प्रकारे लावावा की त्यात पलंगाचे प्रतिबिंब दिसणार नाही.
Bedroom Vastu Tips
esakal
बेडरुममध्ये कॅक्टस (निवडुंग) किंवा इतर काटेरी वनस्पती ठेवणे टाळावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते.
Bedroom Vastu Tips
esakal
वास्तुशास्त्रानुसार काटेरी वनस्पतींमुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकते आणि संबंध बिघडू शकतात.
Bedroom Vastu Tips
esakal
बेडरुममध्ये देव-देवतांची चित्रे, मूर्ती, धार्मिक ग्रंथ किंवा पूजेचे साहित्य ठेवणे टाळावे.
Bedroom Vastu Tips
esakal
अशा धार्मिक वस्तूंमुळे जागेची पावित्र्यता भंग होते. यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी आणि भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो.
Bedroom Vastu Tips
esakal
Vastu Shastra Tips
esakal