Vastu Tips : दरवाजाकडे पाठ करुन का बसू नये ? वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?

Yashwant Kshirsagar

पाठ करून बसणे अशुभ

वास्तुशास्त्रानुसार दरवाजाकडे पाठ करून बसणे शुभ मानले जात नाही. हे टाळणे आवश्यक आहे.

Vastu Shastra Tips

|

esakal

ऊर्जेचा मुख्य स्रोत

प्रवेशद्वार किंवा दरवाजा हा घरातील ऊर्जेचा मुख्य स्रोत मानला जातो. त्यामुळे त्याच्याकडे पाठ करून बसणे घातक ठरू शकते.

Vastu Shastra Tips

|

esakal

आयुष्यावर नकारात्मक परिणाम

दरवाजाकडे पाठ करून बसल्याने तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. ऊर्जा प्रवाह बिघडतो.

Vastu Shastra Tips

|

esakal

ये-जा आणि ऊर्जेचा मुख्य मार्ग

कोणत्याही जागेत ये-जा करण्यासाठी आणि ऊर्जेच्या प्रवाहासाठी दरवाजा हा मुख्य मार्ग असतो. त्याच्याकडे पाठ करून बसणे योग्य नाही.

Vastu Shastra Tips

|

esakal

मानसिक अस्वस्थता

थेट दरवाजाकडे पाठ करून बसल्याने मानसिक अस्वस्थता, अस्थिरता किंवा एकाग्रतेचा अभाव निर्माण होऊ शकतो.

Vastu Shastra Tips

|

esakal

ऑफिस आणि अभ्यास टेबल

ऑफिसमधील डेस्कवर किंवा अभ्यासाच्या टेबलावर बसताना दरवाजाकडे पाठ करून बसणे कटाक्षाने टाळावे. संधी निसटू शकतात.

Vastu Shastra Tips

|

esakal

ऊर्जेचा प्रवाह अडवला जातो

अशा स्थितीत बसल्याने ऊर्जेचा प्रवाह अडवला जातो आणि त्याचे संतुलन बिघडू शकते. कामकाजावर परिणाम होतो.

Vastu Shastra Tips

|

esakal

आंतरिक ऊर्जा क्षीण होते

दरवाजाकडे पाठ करून बसल्याने तुमची आंतरिक ऊर्जा क्षीण होऊ शकते. याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.

Vastu Shastra Tips

|

esakal

आत्मविश्वास कमी होतो

यामुळे आत्मविश्वास कमी होतो, तणाव वाढतो आणि कामाच्या कामगिरीवर थेट परिणाम होतो. प्रभावीपणे काम करण्यात अडथळा येतो.

Vastu Shastra Tips

|

esakal

नेहमी काळजी घ्या

बसलेले असताना तुमची पाठ थेट दरवाजा किंवा खिडकीच्या दिशेने नसेल, याची नेहमी काळजी घ्या. योग्य दिशेने बसा आणि सकारात्मक ऊर्जा राखा.

Vastu Shastra Tips

|

esakal

हॉटेलच्या रूममध्ये भिंतीवर घड्याळ का नसतं? ही ५ कारणे जाणून आश्चर्य वाटेल!

Why Hotels Don't Have Clocks

|

esakal

येथे क्लिक करा