तुमचंही मूल बिछान्यात शू करतंय ? आजीबाईंच्या बटव्यातून रामबाण उपाय

Pranali Kodre

ओवा – घरातला रामबाण उपाय

ओवा म्हणजेच अजवाईन! घराघरात वापरला जाणारा हा मसाल्याचा पदार्थ अनेक रोगांवर उपयोगी ठरतो.

Health Benefits of Ajwain | Sakal

बाळाच्या पोटदुखीवर उपाय

ओव्याची पुरचुंडी गरम करून बाळाच्या पोटावर शेक दिल्यास पोटदुखीवर त्वरित आराम मिळतो.

Health Benefits of Ajwain | Sakal

सर्दीवर ओव्याची धुरी

सर्दी झाली असल्यास ओव्याची धुरी घेतल्याने नाक मोकळं होतं आणि थंडी कमी होते.

Health Benefits of Ajwain | Sakal

वारंवार लघवी थांबवण्यासाठी उपाय

२ ग्रॅम ओवा आणि २ ग्रॅम गूळ यांचे ४ गोळे तयार करून दिवसभरात खाल्ल्यास वारंवार लघवी येणे थांबते.

Health Benefits of Ajwain | Sakal

बिछान्यात लघवी नियंत्रणात

लहान मुलांना बिछान्यात लघवी होण्याचा त्रास असल्यास रात्री झोपताना अर्धा ग्रॅम ओवा दिल्यास फरक जाणवतो.

Health Benefits of Ajwain | Sakal

ढेकर थांबवण्यासाठी ओवा

वारंवार ढेकर येत असतील तर थोडा ओवा तोंडात टाकून चावून खाल्ल्यास लगेच आराम मिळतो.

Health Benefits of Ajwain | Sakal

जखम भरून येते ओव्याच्या लेपाने

ओव्याचा लेप करून जखमांवर लावल्यास सूज कमी होते आणि जखम भरून येते.

Health Benefits of Ajwain | Sakal

पचन सुधारण्यासाठी ओव्याचं पाणी

ओवा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास अपचन, गॅस आणि पोटफुगी यावर फायदा होतो.

Health Benefits of Ajwain | Sakal

ओव्याचा रोजचा वापर आरोग्यास हितकारक

थोडा ओवा रोजच्या आहारात घेतल्यास पचनक्रिया चांगली राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Health Benefits of Ajwain | Sakal

लहान मुलांनी योगासने करताना 'या' चूका टाळा

Yoga for Children | Sakal
येथे क्लिक करा