Pranali Kodre
योग आरोग्यासाठी लाभदायक आहे, पण काही विशेष स्थितींमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे!
ज्यांना फीट (आकडी) येते, त्यांनी कपालभाती आणि भस्त्रिका सारखे जोराने श्वास घेणारे प्राणायाम टाळावेत.
आजारी असताना योग केल्यास शरीरावर ताण येतो – अशावेळी विश्रांती घ्यावी आणि योग थांबवावा.
अशा वेळी कोणतीही योगासने न करता शरीराला विश्रांती द्या.
धनुरासन, पादहस्तासन, पश्चिमोत्तानासन, चक्रासन यांसारखी पाठीवर ताण देणारी आसने टाळा.
सर्वांगासन आणि शीर्षासन टाळावीत – डोकं खाली आणि पाय वर अशी स्थिती हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.
त्यामुळे प्रौढांसाठी योग्य असलेली आसने सर्व मुलांसाठी योग्यच असतीलच असे नाही.
प्रत्येक मुलाच्या प्रकृतीनुसार योग्य आसने ठरवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
योगामुळे लवचिकता, एकाग्रता वाढते – पण चुकीच्या पद्धतीने केला तर तोटाच होतो.