Can Bee Venom Cure Breast Cancer : कॅन्सरवर आता मधमाशीचा 'डंख' ठरणार रामबाण? 'हा' घटक एका तासात 100 टक्के पेशी नष्ट करतो

बाळकृष्ण मधाळे

मधमाशीच्या विषातून कर्करोगावर इलाज?

ऑस्ट्रेलियामधील एका संशोधनातून समोर आले आहे, की मधमाशीचे विष स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरू शकते.

How Bee Venom Works Against Breast Cancer Cells

|

esakal

स्तनाच्या कर्करोगावर ‘मेलिटिन’ ठरणार गेमचेंजर?

या अभ्यासानुसार, ‘मेलिटिन’ हा विषातील प्रमुख घटक अतिशय जलद गतीने कार्य करतो.

How Bee Venom Works Against Breast Cancer Cells

|

esakal

कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता

संशोधनात आढळले, की मेलिटिन एका तासाच्या आत १०० टक्के कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता दाखवते.

How Bee Venom Works Against Breast Cancer Cells

|

esakal

निरोगी पेशींना हानी पोहोचवत नाही

विशेष म्हणजे, हा घटक फक्त कर्करोगग्रस्त पेशींनाच लक्ष्य करतो आणि निरोगी पेशींना कोणतीही हानी पोहोचवत नाही.

How Bee Venom Works Against Breast Cancer Cells

|

esakal

सूक्ष्म छिद्रे निर्माण करते

मेलिटिन कर्करोगाच्या पेशींच्या बाह्य आवरणात सूक्ष्म छिद्रे निर्माण करून पेशीच्या आत प्रवेश करते. यामुळे त्या पेशींची रचना बिघडते आणि शेवटी त्या नष्ट होतात.

How Bee Venom Works Against Breast Cancer Cells

|

esakal

आधुनिक उपचारपद्धती

या महत्त्वपूर्ण शोधामुळे स्तनाच्या कर्करोगासाठी अधिक प्रभावी, लक्ष्यित आणि आधुनिक उपचारपद्धती विकसित करण्याच्या दृष्टीने नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत.

How Bee Venom Works Against Breast Cancer Cells

|

esakal

उपचारांचे पर्याय मर्यादित

विशेषतः ज्यांच्याकडे उपचारांचे पर्याय मर्यादित आहेत, अशा रुग्णांसाठी हा शोध आशादायक ठरू शकतो.

How Bee Venom Works Against Breast Cancer Cells

|

esakal

प्रत्यक्ष उपचारासाठी वेळ लागणार

तथापि, या निष्कर्षांवर आधारित उपचारपद्धती विकसित करण्यासाठी मानवांवर मोठ्या प्रमाणावर चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यामुळे हा शोध आशादायक असला तरी प्रत्यक्ष उपचारासाठी अजून वेळ लागणार आहे.

How Bee Venom Works Against Breast Cancer Cells

|

esakal

Health Tests After 30 : कॅन्सरपासून हृदयाच्या आजारांपर्यंत... तिशीनंतर वाढतोय धोका! 'या' 5 चाचण्या अजिबात टाळू नका

Why Health Screenings Are Important After Age 30

|

esakal

येथे क्लिक करा...