Aarti Badade
अनेकांना वाटते की बिअर प्यायल्याने किडनी स्टोन लघवीवाटे बाहेर पडतो, पण हा समज फायद्यापेक्षा नुकसान जास्त करू शकतो.
Beer for kidney stone benefit or side effect
Sakal
बिअरमध्ये लघवी वाढवण्याचेगुणधर्म असले तरी, स्टोन बाहेर काढण्यासाठी ही पद्धत सुरक्षित किंवा खात्रीशीर मानली जात नाही.
Beer for kidney stone benefit or side effect
Sakal
माणसाची लघवीची नळी साधारण ३ मिमी रुंद असते, त्यामुळे मोठा स्टोन बिअरमुळे जबरदस्तीने बाहेर येताना तीव्र वेदना आणि अडथळा निर्माण करू शकतो.
Beer for kidney stone benefit or side effect
Sakal
बिअरमध्ये ऑक्सलेट्स (Oxalates) असतात, ज्यामुळे नवीन किडनी स्टोन तयार होण्याचा आणि शरीरात डिहायड्रेशन वाढण्याचा धोका असतो.
Beer for kidney stone benefit or side effect
Sakal
जर स्टोन लघवीच्या नळीत अडकला असेल, तर बिअरमुळे वाढलेल्या द्रवामुळे उलट्या, मळमळ आणि वेदना अधिक तीव्र होऊ शकतात.
Beer for kidney stone benefit or side effect
Sakal
आजकाल उपलब्ध असलेली औषधे लघवीच्या नळीचे स्नायू रिलॅक्स करतात, ज्यामुळे स्टोन कमी वेदनेत नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते.
Beer for kidney stone benefit or side effect
Sakal
सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे सुरक्षित आहे, कारण चुकीच्या उपायांमुळे किडनीचे कायमचे नुकसान होऊ शकते.
Beer for kidney stone benefit or side effect
Sakal
पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे हाच किडनी स्टोनपासून मुक्ती मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.
Beer for kidney stone benefit or side effect
Sakal
Natural Glow with Saffron
Sakal