काश्मिरी मुलींसारखे गुलाबी गाल हवेत? मग घरीच करा केशर वापरुन 'हे' 3 उपाय!

Aarti Badade

महागड्या ट्रिटमेंट

बाजारातील क्रीम्स किंवा महागड्या फेशिअल ट्रीटमेंट करण्याऐवजी त्वचेला आतून पोषण देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

Natural Glow with Saffron

|

Sakal

उन्हाळ्यातील चिकटपणा

उन्हाळ्यात घामामुळे त्वचेवर जमा होणारी धूळ आणि माती पिंपल्स निर्माण करतात, जे केशरयुक्त स्किन केअरने कमी होऊ शकतात.

Natural Glow with Saffron

|

Sakal

केशराचा वापर

केशर दूध किंवा गुलाब पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा डागविरहित, गोरीपान आणि सुंदर दिसण्यास मदत होते.

Natural Glow with Saffron

|

Sakal

केशराच्या मसाजने

केशर भिजवलेले पाणी किंवा दूधाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यास महिनाभरात त्वचेवर नैसर्गिक गुलाबी चमक दिसून येते.

Natural Glow with Saffron

|

Sakal

कहवा ब्यूटी ड्रिंक

केशर, ग्रीन टी, बदाम आणि दालचिनीपासून बनवलेला 'कहवा' प्यायल्याने शरीरातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग ठेवतात.

Natural Glow with Saffron

|

Sakal

बदाम तेलाचा मसाज

बदाम तेलाने चेहऱ्याचा मसाज केल्यास डोळ्यांखालील काळे डाग, ड्रायनेस आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Natural Glow with Saffron

|

Sakal

हायड्रेटेड

केमिकल युक्त उत्पादनांऐवजी केशर आणि बदामाचा पारंपरिक वापर केल्याने त्वचा दीर्घकाळ हायड्रेटेड, तजेलदार आणि निरोगी दिसते.

Natural Glow with Saffron

|

Sakal

सुटलेलं पोट विसरा! जेवणानंतर 'हा' सोपा उपाय करा

reduce belly fat after meals

|

Sakal

येथे क्लिक करा