चेहरा ग्लोइंग अन् सॉफ्ट हवाय? आठवड्यातून 2 वेळा लावा 'ही' पेस्ट!

Aarti Badade

नैसर्गिक सौंदर्याचे गुपित

महागड्या फेशिअलपेक्षा घरगुती पदार्थांनी मिळणारा ग्लो अधिक काळ टिकतो. बीटरूट आणि कोरफड यांचे मिश्रण त्वचेसाठी एक वरदान आहे.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

त्वचेला मिळेल नैसर्गिक गुलाबी चमक

बीटरूटमधील अँटिऑक्सिडंट्स आणि कोरफडीचे हायड्रेशन त्वचेला नैसर्गिक गुलाबी झाक देतात, ज्यामुळे चेहरा सतेज दिसतो.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

डार्क स्पॉट्स होतील कमी

बीटरूटमधील पोषक घटक चेहऱ्यावरील काळे डाग फिके करण्यास मदत करतात, तर कोरफड पिग्मेंटेशन कमी करून त्वचा शांत ठेवते.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

पिंपल्स आणि अ‍ॅक्नेवर नियंत्रण

कोरफडीमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स वाढण्यापासून रोखतात आणि बीटरूट त्वचेला आतून स्वच्छ करून ताजेतवाने ठेवते.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

त्वचा राहील मऊ आणि मॉइश्चराइज

जर तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज असेल, तर कोरफड जेल त्वचेला खोलवर ओलावा देते, ज्यामुळे चेहरा मऊ आणि तजेलदार होतो.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत

बीटरूटमधील नैसर्गिक पिगमेंट त्वचेचा टोन सुधारून रंग उजळवण्यास मदत करतात. याच्या नियमित वापराने त्वचा फ्रेश दिसते.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

फेस पॅक बनवण्याची सोपी पद्धत

एका बाऊलमध्ये १ चमचा बीटरूट ज्यूस आणि १ चमचा कोरफड जेल एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

सर्वोत्तम परिणामासाठी टीप

नॅचरल ग्लो आणि सॉफ्ट त्वचा मिळवण्यासाठी हा फेस पॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा नक्की वापरा.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

कंबरेत दिसतात किडनी निकामी होण्याची 'ही' लक्षणं!

Back pain and kidney connection

|

Sakal

येथे क्लिक करा