पुजा बोनकिले
निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार असणे गरजेचे आहे.
नियमितपणे रसाचा आहारात समावेश करावा.
बीट आणि आवळ्याचा रस पणे आऱोग्यासाठी फायदेशीर असते. हे सुपरफुड आहेत.
दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी असते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Vitamin
बीट आणि आवळ्यात लोह असते. यामुळे हिमोग्लोबिन वाढते.
हा एक रस नियमितपणे प्यायल्याने रक्ताभिसरणा सुधारते.
हा रस नियमितपणे प्यायल्याने सुरकुत्या कमी होतात.
Wrinkle
बीट आणि आवळ्यामध्ये असलेल्या फायबर घटकामुळे पचन सुधारते.
Vitamin D
Sak