Aarti Badade
कर्करोग टाळण्यासाठी या ६ भाज्या खा, डॉक्टरांचा सल्ला
cancer prevention vegetables
Sakal
कर्करोग हा जीवघेणा आजार असला तरी योग्य आहाराने त्याचा धोका कमी करता येतो.
cancer prevention vegetables
Sakal
फुलकोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात जे कर्करोगजनक पेशींशी लढतात.
cancer prevention vegetables
Sakal
टोमॅटोतील लायकोपीन प्रोस्टेट कर्करोग टाळण्यास मदत करते आणि पेशींना नुकसानापासून वाचवते.
cancer prevention vegetables
Sakal
भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटीनॉइड्स असतात जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.
cancer prevention vegetables
Sakal
ब्रोकोलीतील सल्फोराफेन कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतो आणि डिटॉक्समध्ये मदत करतो.
cancer prevention vegetables
Sakal
बीटा-कॅरोटीनयुक्त गाजर कर्करोगाचा धोका कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
cancer prevention vegetables
Sakal
फणसातील अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशी थांबवतात आणि हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी सुपरफूड आहे.
cancer prevention vegetables
Sakal
आहारात या भाज्या समाविष्ट करा आणि निरोगी जीवनशैलीने कर्करोगाचा धोका कमी करा.
cancer prevention vegetables
Sakal
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal