Yashwant Kshirsagar
बीट हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. रोजचा आहारात याचा समावेश करायला हवा.
तुम्ही जर दररोज सकाळी बीट खाल्ले तर याचे आरोग्यास खूप फायदे आहेत.
पण काही लोकांनी बीटरुटचे सेवन चुकूनही करु नये.
ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी चुकूनही बीटचा ज्यूस पिऊ नये.
रक्तदाबाच्या रुग्णांनी देखील बीटचा ज्यूसचे सेवन करुन नये.
ज्यांना पोट फुगण्याची किंवा गॅसची समस्या आहे त्यांनी सुद्ध हा ज्यूस टाळावा.
चट्टे, खाज आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या लोकांनी बीटरुटचा ज्यूस पिऊ नये.
हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.