अक्षय तृतीयेच्या आधी 'या' वस्तू घराबाहेर काढा

पुजा बोनकिले

यंदा अक्षय तृतीया १० मे रोजी आहे.

Sakal

या दिवशी शुभ कामे केले जातात.

Sakal

या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते.

Sakal

झाडू माता लक्ष्मीची प्रतीक आहे.

Sakal

अक्षय तृतीयेला घरात तुटलेला झाडू ठेऊ नका.

Sakal

घरात तुटलेल्या चपला ठेऊ नका.

Sakal

घरात काचेच्या तुटलेल्या वस्तू ठेऊ नका.

Sakal

घरातील छतावर कचरा ठेऊ नका.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal