देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोण आणि कशा घेत होतं? जाणून घ्या प्रक्रिया...

Mansi Khambe

सीबीएसई आणि राज्य मंडळ

भारतातील विद्यार्थी सीबीएसई आणि राज्य मंडळांसारख्या मंडळांद्वारे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देतात. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ही व्यवस्था खूपच वेगळी होती.

SSC & HSC Exam History

|

ESakal

राष्ट्रीय शिक्षण मंडळ

त्यावेळी, एकही राष्ट्रीय शिक्षण मंडळ नव्हते. शालेय परीक्षा प्रादेशिक मंडळे आणि ब्रिटिशकालीन विद्यापीठांच्या संयोजनाद्वारे घेतल्या जात होत्या.

SSC & HSC Exam History

|

ESakal

परीक्षा

सुरुवातीच्या वसाहती काळात, विद्यापीठांनी अंतिम शालेय स्तरावरील परीक्षा आयोजित करण्यात मोठी भूमिका बजावली.

SSC & HSC Exam History

|

ESakal

इंटरमिजिएट परीक्षा

कलकत्ता विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ यासारख्या प्रमुख संस्था मॅट्रिक आणि इंटरमिजिएट परीक्षांसाठी जबाबदार होत्या. ते उच्च शिक्षणाचे प्रवेशद्वार म्हणून काम करत असतं.

SSC & HSC Exam History

|

ESakal

राजपुताना बोर्ड

या परीक्षा सहसा शालेय शिक्षणाच्या शेवटी घेतल्या जात असत. स्वातंत्र्यानंतर शिक्षण व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यात आल्या. १९५२ मध्ये, राजपुताना बोर्डाच्या घटनेत सुधारणा करण्यात आली.

SSC & HSC Exam History

|

ESakal

सीबीएसईची पुनर्रचना

त्याचे नाव केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असे ठेवण्यात आले. नंतर, १९६२ मध्ये, सीबीएसईची पुनर्रचना करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड म्हणून काम करण्यासाठी त्याचा विस्तार करण्यात आला.

SSC & HSC Exam History

|

ESakal

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळ

१९२१ मध्ये उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना झाल्यानंतर एक मोठा बदल झाला. ते भारतातील पहिले आणि सर्वात जुने शालेय शिक्षण मंडळ बनले.

SSC & HSC Exam History

|

ESakal

अधिकार क्षेत्र

उत्तर प्रदेश बोर्ड हायस्कूल आणि इंटरमिजिएट दोन्ही परीक्षा घेत असे. अनेक वर्षांपासून, त्याचे अधिकार क्षेत्र सध्याच्या उत्तर प्रदेशाच्या पलीकडे पसरले होते. त्यात राजपुताना आणि मध्य भारताचा काही भाग समाविष्ट होता.

SSC & HSC Exam History

|

ESakal

ब्रिटिश सरकार

स्वातंत्र्यापूर्वी सीबीएसई अस्तित्वात होते.परंतु वेगळ्या नावाने. २ जुलै १९२९ रोजी ब्रिटिश सरकारने हायस्कूल आणि इंटरमिजिएट शिक्षण मंडळ, राजपुताना स्थापन केले.

SSC & HSC Exam History

|

ESakal

केंद्र सरकार

हे मंडळ प्रामुख्याने अशा विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केले होते ज्यांचे पालक केंद्र सरकारच्या सेवेत काम करत होते. ज्यांना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बदली केली जात असे.

SSC & HSC Exam History

|

ESakal

एकरूपता

राजपुताना बोर्डाने सुरुवातीला राजपुताना, अजमेर-मेरवाडा, मध्य भारत आणि ग्वाल्हेर येथे परीक्षा घेतल्या. ब्रिटिश भारतातील वेगवेगळ्या भागात शिकणाऱ्या परंतु समान अभ्यासक्रमाचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि परीक्षांमध्ये एकरूपता सुनिश्चित करणे हे त्याचे ध्येय होते.

SSC & HSC Exam History

|

ESakal

जगातील पहिले विमानतळ कधी आणि कुठे बांधले गेले?

World First Airport

|

ESakal

येथे क्लिक करा