हिना खानने शेअर केली तिची हेल्थ अपडेट

Anuradha Vipat

हिना खान

हिना खान ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे.

हेल्थ अपडेट

हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचे हेल्थ अपडेट शेअर केले आहे.

प्रकृती

सलग 16 तास काम केल्यामुळे हिनाची प्रकृती खूपच खालावली आहे

फोटोंमध्ये

फोटोंमध्ये हिना खान चेहऱ्यावर मास्क लावून बेडवर पडलेली दिसत आहे.

म्युझिक व्हिडिओ

हिना खान नुकतीच मुनावर फारुकीसोबत हलकी हलकी सी बरसात या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

चित्रपट आणि वेब सीरिज

टीव्ही सीरियल्सशिवाय हिना चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम करताना दिसत आहे

विराट आणि अनुष्का यांनी या अटीवर दाखवली मुलगा अकायची पहिली झलक