अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी अभिनेत्री झरीन खान करायची 'हे' काम

Anuradha Vipat

अभिनेत्री झरीन खान

सलमान खानच्या ‘वीर’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री झरीन खान

actress Zareen Khan

खुलासा

आता एका मुलाखतीत झरीनने मोठा खुलासा केला आहे.

actress Zareen Khan

जबाबदारी

लहानपणी वडीलांनी साथ सोडल्यानंतर झरीन हिच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती

actress Zareen Khan

कॉल सेंटर

आई आणि बहिणीची भूक भागवण्यासाठी झरीनने कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

 जाहिरात

कॉल सेंटरमध्ये काम करण्यासोबतच तिने अनेक ब्रँड्सच्या मॉडेल्सची जाहिरातही केली आहे.

चर्चेत

आज बॉलिवूडमध्ये झरीन सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

म्हणून सुनील ग्रोवरवर भडकला प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल