म्हणून सुनील ग्रोवरवर भडकला प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sunil Pal lashed out at Sunil Grover

एण्ट्री

या शोमध्ये सहा वर्षांनंतर सुनील ग्रोवरची एण्ट्री झाली आहे

Sunil Pal lashed out at Sunil Grover

लूक आणि कॉमेडी

शोमधील सुनील ग्रोवरचा लूक आणि कॉमेडी ही प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालला अजिबात आवडत नाही

Sunil Pal lashed out at Sunil Grover

निशाणा

आता सुनील ग्रोवरच्या पोशाखावर आणि भूमिकेवर टीका करत सुनील पालने नेटफ्लिक्सवरही निशाणा साधला आहे.

Sunil Pal lashed out at Sunil Grover

कंटेट

नेटफ्लिक्सवर सतत आक्षेपार्ग आणि अश्लील कंटेट दाखवला जातो, त्यामुळे कपिलने या प्लॅटफॉर्मची निवड करायला पाहिजे नव्हती, असं तो म्हणाला आहे.

Sunil Pal lashed out at Sunil Grover

कॉमेडीचा तिटकारा

तसेच सुनील ग्रोवरच्या कॉमेडीचा तिटकारा करत तो म्हणाला आहे की, “सुनील साडी नेसून स्त्रियांसारखं अभिनय करतो आणि लोकांच्या कुशीत जाऊन बसतो

या कारणासाठी जॅकी श्रॉफने हायकोर्टात दाखल केली याचिका