मुघलांच्या आधी दिल्लीवर एका राणीची होती सत्ता!

Aarti Badade

मुघलांच्या आधी दिल्लीवर होती एका महिलेची सत्ता

मुघल साम्राज्याच्या आधी दिल्लीवर एका मुस्लिम महिलेचे राज्य होते. तिला भारतातील पहिली महिला शासक मानले जाते.

the Legacy of India's First and Only Female Razia Sultan

|

Sakal

रझिया सुलतान: एक असामान्य शासक

या मुस्लिम राणीचे नाव होते रझिया सुलतान. तिने १२३६ ते १२४० पर्यंत दिल्लीवर राज्य केले.

the Legacy of India's First and Only Female Razia Sultan

|

Sakal

सिंहासनावर कशी आली?

तिचे वडील इल्तुतमिश यांच्या मृत्यूनंतर रझिया सुलतान दिल्लीच्या सिंहासनावर बसली.

the Legacy of India's First and Only Female Razia Sultan

|

Sakal

शौर्य, शहाणपण आणि न्याय

रझिया एक बलवान आणि सक्षम शासक होती. तिचे शौर्य, हुशारी आणि न्यायप्रियतेसाठी ती ओळखली जाते.

the Legacy of India's First and Only Female Razia Sultan

|

Sakal

प्रशासनात योगदान

तिने अनेक सरदारांना प्रशासनात सामील करून घेतले आणि मंगोल लोकांविरुद्धच्या मोहिमांमध्ये आपल्या सैन्याचे नेतृत्व केले.

the Legacy of India's First and Only Female Razia Sultan

|

Sakal

कला आणि शिक्षणाला प्रोत्साहन

रझिया सुलतानने शिक्षण आणि कलांनाही पाठिंबा दिला. तिने अनेक विद्यापीठे, ग्रंथालये आणि मदरसे स्थापन केले.

the Legacy of India's First and Only Female Razia Sultan

|

Sakal

एक प्रेरणादायी वारसा

केवळ चार वर्षांच्या राजवटीत रझियाने आपले कर्तृत्व सिद्ध केले आणि इतिहासात एक महान शासक म्हणून नाव कोरले.

the Legacy of India's First and Only Female Razia Sultan

|

Sakal

मुघल स्वतःला सुलतान ऐवजी बादशाह शहेनशाह का म्हणवून घेत?

Mughal Empire | Sakal
येथे क्लिक करा