रेखा आणि जया बच्चनच्या आधी एका महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते बिग बी

Anuradha Vipat

 फिल्मी लव्हस्टोरी

बिग बी आणि जया बच्चन यांची फिल्मी लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे

Big B love with a Maharashtrian girl

अफेअरचे किस्से

अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरचेही अनेक किस्से आहेत.

Big B love with a Maharashtrian girl

महाराष्ट्रीयन मुलगी

रेखा आणि जया बच्चन यांच्याआधी अमिताभ बच्चन एका महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे झाले होते

Big B love with a Maharashtrian girl

 प्रेमात वेडे

कोलकातामध्ये राहत असताना अमिताभ बच्चन एका मुलीच्या प्रेमात वेडे झाले होते.

Big B love with a Maharashtrian girl

ब्रिटिश कंपनी आईसीआई

मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटिश कंपनी आईसीआई (ICI) मध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात अमिताभ बच्चन वेडे झाले होते

Big B love with a Maharashtrian girl

पहिली भेट

बिग बी आणि महाराष्ट्रीय मुलगी अनेक दिवस रिलेशनमध्ये होते. त्यांची पहिली भेट कोलकातामधील एका नाटकादरम्यान झाली होती.

Big B love with a Maharashtrian girl

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड