कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड

Anuradha Vipat

मराठी चित्रपटांची एन्ट्री

कान या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा तीन मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. 

Cannes International Film Festival

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटकरीता शशी खंदारे दिग्दर्शित 'जिप्सी', श्रीकांत भिडे दिग्दर्शित ‘भेरा’ आणि मनोज शिंदे दिग्दर्शित 'वल्ली' या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

Cannes International Film Festival

कान चित्रपट महोत्सव

फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२४ या कालावधीत हा कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे.

Cannes International Film Festival

तीन चित्रपटांची निवड

यावर्षी एकूण २३ चित्रपटांचे प्रवेश कानसाठी प्राप्त झाले होते. त्यातून तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

Cannes International Film Festival

तज्ज्ञ परीक्षण समिती

या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती

Cannes International Film Festival

फिल्म मार्केट

चित्रपट महामंडळामार्फत सन २०१६पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत

Cannes International Film Festival

ऐश्वर्या लेक आराध्याला घेऊन देश सोडून जाणार का?