सूरज यादव
बांगलादेशात झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी मानवताविरधी गुन्हा केल्याबद्दल शेख हसीना यांना विशेष लवादानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. शेख हसीना यांच्याआधी जगातील अनेक बड्या नेत्यांनाही अशी शिक्षा झाली आहे.
world leaders who faced death sentence
Esakal
जगभरात मृत्यूदंडाच्या शिक्षा देण्याचं प्रमाण कमी झालं आहे. २०२४ मध्ये १५ देशात १५१८ जणांना फाशी दिली गेली. तर गेल्या १० वर्षात एकूण देशांपैकी ७० टक्के देशांनी मृत्यूदंड जवळपास संपुष्टात आणला आहे.
world leaders who faced death sentence
Esakal
इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन हे क्रूर शासक म्हणून ओळखले जात होते. १९७९ ते २००३ पर्यंत ते सत्तेत होते. त्यांना इराकच्या न्यायालयानं शिक्षा सुनावली. त्यांच्या फाशीचा व्हिडीओ लीक झाला होता.
world leaders who faced death sentence
Esakal
रोमानियाचा कम्युनिस्ट चाउशेस्कु हा २५ वर्षे सत्तेत होता. देश गरीबीत असताना त्यानं स्वत:साठी महाल बांधला. १९८९मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली पण भरचौकात नाताळच्या दिवशी गोळी झाडण्यात आली.
world leaders who faced death sentence
Esakal
लायबेरियाचा राष्ट्रपती टेलर १९९७ ते २००३ पर्यंत सत्तेत होता. देशात यादवी भडकवल्यानं लाखो लोक मारले गेले. त्याने ब्लड डायमंड विकून शस्त्र खरेदी केली. त्याला ५० वर्षांची शिक्षा सुनावली. तो आजही तुरुंगात आहे.
world leaders who faced death sentence
Esakal
पाकिस्तानचे माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ २००७ पर्यंत सत्तेत होते. २०१९ मध्ये त्यांना देशद्रोह प्रकरणी फाशी सुनावली. दुबईत असल्यानं शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. पण २०२३ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
world leaders who faced death sentence
Esakal
लीबियाचा हुकुमशहा गद्दाफी १९६९ ते २०११ पर्यंत सत्तेत होता. त्यानं देशाला श्रीमंत बनवलं पण विरोधकांना चिरडलं. जेव्हा त्याला पकडलं गेलं तेव्हा विद्रोहींनी त्याला आपटून आपटून मारलं होतं.
world leaders who faced death sentence
Esakal
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी दिली गेली होती. जनरल जिया उल हकची लष्करी सत्ता असताना हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
world leaders who faced death sentence
Esakal
CNG or Petrol—Which One Should You Buy?
Esakal