CNG vs Petrol : सीएनजी की पेट्रोल? कोणती कार फायद्याची आणि बेस्ट, जाणून घ्या

सूरज यादव

सीएनजीचा वापर वाढला

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सध्या सीएनजी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. गेल्या काही काळापासून सीएनजी कार आणि इलेक्ट्रिक कारचा वापर वाढलाय.

CNG or Petrol—Which One Should You Buy?

|

Esakal

एसयुव्हीमध्येही सीएनजी

सुरुवातीला सीएनजी कार लहान आणि मध्यम आकाराच्या होत्या. पण आता एसयुव्हीमध्येही सीएनजी व्हेरिअंटच्या कार उपलब्ध आहेत.

CNG or Petrol—Which One Should You Buy?

|

Esakal

मायलेज

सीएनजी गाड्यांमुळे कमी प्रदूषण होतं आणि या गाड्यांचं मायलेजही चांगलं असतं. यामुळे इतर इंधनाऐवजी सीएनजी गाड्या पसंतीस उतरतात.

CNG or Petrol—Which One Should You Buy?

|

Esakal

हिवाळ्यात परिणाम

हिवाळ्यात सीएनजी गाड्यांच्या मायलेजवर परिणाम होतो. थंडीत गॅस गोठण्याच्या प्रकारामुळे असं घडतं. सीएनजी कारचा पिकअप कमी असतो. सीएनजीमुळे कमी पॉवर आणि टॉर्क निर्माण होतो.

CNG or Petrol—Which One Should You Buy?

|

Esakal

मेंटनन्स

सीएनजी गाड्यांचा मेंटनन्स वेळच्या वेळी करणं गरजेचं असतं. मात्र पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत सीएनजी गाड्यांचा खर्च कमी असतो.

CNG or Petrol—Which One Should You Buy?

|

Esakal

बूट स्पेस

सीएनजी गाड्यांमध्ये सीएनजी किटमुळे बूट स्पेस कमी होतो. या तुलनेत पेट्रोल गाड्यांमध्ये जास्त जागा असते. आता काही कंपन्या लहान सिलिंडरच्या सीएनजी किट बसवत असल्यानं बूस स्पेसचा प्रश्नही सुटला आहे.

CNG or Petrol—Which One Should You Buy?

|

Esakal

कमी खर्च

कमी खर्चात प्रवासासाठी सीएनजी कार एक चांगला पर्याय आहे. मायलेज चांगलं असल्यानं पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत या गाड्यांना प्राधान्य दिलं जातं.

CNG or Petrol—Which One Should You Buy?

|

Esakal

इंधन उपलब्ध

पेट्रोल-डिझेल इंधन सहज उपलब्ध होते. सीएनजी पंप अद्याप जास्त नसल्यानं अनेकदा सणासुदीच्या काळात, विकेंडला लागून सुट्ट्या असल्यास सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगा दिसतात.

CNG or Petrol—Which One Should You Buy?

|

Esakal

New SUV Car : TATA Sierra देणार Hyundai Creta, Grand Vitaraला टक्कर

TATA Sierra

|

esakal

इथं क्लिक करा