Anuradha Vipat
मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.
"शुभचिंतक" अस या चित्रपटाचं नाव आहे.
या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय
2024 वर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आहे
हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर आहे
आता शुभचिंतक या नव्या गुजराती चित्रपटाची कथा काय ? स्वप्नील काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
स्वप्नील सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतो