Puja Bonkile
डिजिटल युगात दिवसेंदिवस फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे.
19-minute viral video safety tips
यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
19-minute viral video safety tips
कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
unknown link
व्हायरल व्हिडिओ किंवा आक्षेपार्ह कंटेंटवर विश्वास ठेवू नका.
viral video
तुमच्या फोनवर अचानक दिसणारी १९ मिनिटांची व्हिडिओ लिंक ताबडतोब डिलीट करा.
19-minute viral video safety tips
तुमच्या बँकिंग अॅप्सना स्ट्राँग पासवर्ड आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनने सुरक्षित करा.
strong password
तुमच्या फोनवर अँटीव्हायरस अॅप इन्स्टॉल केलेले ठेवा.
19-minute viral video safety tips
एका क्लिकने तुमचे संपूर्ण डिजिटल जग धोक्यात येऊ शकते, म्हणून सतर्क राहणे ही सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे.
19-minute viral video safety tips