मुघलांच्या हरममध्ये अपघात झाला आणि बेगमने जगातल्या सर्वात महागड्या अत्तराचा शोध लावला

Payal Naik

नूरजहाँ कोण होती?

मुगल सम्राट जहांगीर यांची पत्नी नूरजहाँ यांचे खरे नाव ‘मेहरुन्निसा’ होते. ती सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे प्रसिद्ध होती.

mughal harem | esakal

पारशी मूळ, जन्म कंधारमध्ये

नूरजहाँचा जन्म ३१ मे १५७७ रोजी कंधारमध्ये झाला. तिचे वडील मिर्झा गयास बेग फ़ारसहून भारतात आले होते.

mughal harem | esakal

अकबरच्या दरबारात प्रतिष्ठा

गयास बेगला अकबर दरबारात उच्च पद मिळाले. नंतर जहांगीरच्या कारकिर्दीत त्याला ‘एत्मादुद्दोला’ हा किताब मिळाला.

mughal harem | esakal

पहिलं लग्न आणि शेर अफगाणचा मृत्यू

१७व्या वर्षी मेहरुन्निसा ने अलीकुली खानशी लग्न केलं. पण १६०७ मध्ये तो युद्धात मारला गेला.

mughal harem | esakal

शाही हरम आणि जहांगीरशी विवाह

नंतर मेहरुन्निसाला दिल्लीला आणण्यात आले आणि ती शाही हरममध्ये राहू लागली. १६११ मध्ये जहांगीरने तिच्याशी विवाह केला.

mughal harem | esakal

नवीन नाव – नूरमहल ते नूरजहाँ

विवाहानंतर तिला 'नूरमहल' आणि नंतर 'नूरजहाँ' म्हणजेच ‘जगाचा प्रकाश’ हे नाव दिलं गेलं.

mughal harem | esakal

गुलाबाच्या अत्तराचा शोध

एकदा गुलाबाच्या पानांसोबत अंघोळ करताना तिने पाण्यावर तरंगणारा तेलसदृश पदार्थ पाहिला – आणि तिथून अत्तराचा शोध सुरु झाला.

mughal harem | esakal

पुष्करचा गुलाब आणि अत्तर-ए-गुलाब

नूरजहाँच्या प्रेरणेतून गुलाबाच्या पाकळ्यांपासून ‘अत्तर-ए-गुलाब’ तयार करण्यात आले. हे अत्तर आजही पुष्करमध्ये बनवले जाते.

mughal harem | esakal

इतर राण्यांनीही केला वापर

नूरजहाँनंतर इतर राण्यांनी व शहजाद्यांनी अत्तराचा वापर सुरु केला. हा सुगंध मुगल राजदरबाराचा भाग बनला.

mughal harem | esakal

‘इत्र-ए-जहांगीर’ – नूरजहाँची देणगी

गुलाब व चंदनाच्या सुगंधात मिसळलेलं नूरजहाँचं स्वतःचं अत्तर – 'इत्र-ए-जहांगीर' – आजही सुगंधाचा इतिहास सांगतं.

mughal harem | esakal

छावामुळे जग गाजवणाऱ्या विक्कीला चक्क दोन वेळा झालीय अटक, काय आहे कारण?

VICKY KAUSHAL | esakal
येथे क्लिक करा