छावामुळे जग गाजवणाऱ्या विक्कीला चक्क दोन वेळा झालीय अटक, काय आहे कारण?

Payal Naik

विक्की कौशल

आज विक्की कौशलचा ३७ वा वाढदिवस आहे आणि त्याचा 'मसान' ते 'छावा' पर्यंतचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे.

Vicky Kaushal | esakal

अभिनयापूर्वी असिस्टंट डायरेक्टर

अभिनयात येण्यापूर्वी त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही योगदान दिले. अनुराग कश्यप यांच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटासाठी तो सहाय्यक दिग्दर्शक होता.

Vicky Kaushal | esakal

जेलमध्ये गेल्याचा किस्सा!

विक्की कौशल तुरुंगातही जाऊन आला आहे! अनुराग कश्यप यांनी 'द कपिल शर्मा शो' मध्ये याचा खुलासा केला होता.

Vicky Kaushal | esakal

काय झालं होतं नेमकं?

'गँग्स ऑफ वासेपूर'च्या शूटिंगदरम्यान एका अनधिकृत ठिकाणी चित्रीकरण करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, कारण तिथे अवैध वाळू उत्खनन चालू होते.

Vicky Kaushal | esakal

एक नाही तर दोन वेळा जेल!

विशेष म्हणजे, अनुराग कश्यप सांगतात की या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान विक्की एकदा नव्हे, तर दोन वेळा तुरुंगात जाऊन आला आहे.

Vicky Kaushal | esakal

उत्तम अभिनेता आणि उत्तम माणूस

विक्की कौशल केवळ एक उत्तम अभिनेताच नाही, तर तो एक चांगला मुलगा, प्रेमळ भाऊ आणि जबाबदार पती म्हणूनही ओळखला जातो.

Vicky Kaushal | esakal

करिअरमधील महत्त्वाच्या भूमिका

छावा, 'मसान', 'राजी', 'उरी, 'संजू', आणि 'सॅम बहादूर' यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांनी प्रचंड गाजल्या आहेत.

Vicky Kaushal | esakal

माधुरी दीक्षितच्या पतीचा महिन्याचा पगार किती? वाचून भुवया उंचावतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MADHURI DIXIT | ESAKAL
येथे क्लिक करा