पोटावरील वाढती चरबी देते 'या' आजाराला निमंत्रण!

Aarti Badade

देशात लठ्ठपणाचे प्रमाण वाढले

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS-6) ताज्या निष्कर्षानुसार भारतात लठ्ठपणा आणि मधुमेहाची समस्या वेगाने वाढत आहे.

Belly fat type 2 diabetes risk

|

Sakal

वाढवते इन्सुलिन प्रतिरोधकता

पोटाभोवती साचणारी अतिरिक्त चरबी शरीरात 'इन्सुलिन प्रतिरोधकता' (Insulin Resistance) निर्माण करते, ज्यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

Belly fat type 2 diabetes risk

|

Sakal

उच्च रक्तदाब आणि पोटाचे आजार

लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावर आणि नर्व्हस सिस्टीमवर वाईट परिणाम होऊन शरीरात अंतर्गत सूज व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो.

Belly fat type 2 diabetes risk

|

Sakal

महिलांमध्ये लठ्ठपणाचा प्रभाव अधिक

सर्व्हेक्षणानुसार भारतातील जवळपास २५ टक्के महिला लठ्ठपणाच्या शिकार असून, ३९.६ टक्के महिलांमध्ये कंबरेचा घेर ८० सेमीपेक्षा जास्त आढळला आहे.

Belly fat type 2 diabetes risk

|

Sakal

भारतीयांमधील 'थिन-फॅट' फिनोटाइप

भारतीयांचे एकूण वजन किंवा बीएमआय (BMI) सामान्य असला, तरी त्यांच्या पोटाभोवती अंतर्गत अवयवांना घातक असणारी व्हिसरल फॅट साचलेली असते.

Belly fat type 2 diabetes risk

|

Sakal

कंबरेचा घेर मोजणे ठरेल फायदेशीर

आरोग्याचा धोका ओळखण्यासाठी केवळ बीएमआय न पाहता कंबरेचा घेर मोजणे जास्त गरजेचे आहे.

Belly fat type 2 diabetes risk

|

Sakal

जीवनशैलीतील सकारात्मक बदल आवश्यक

लठ्ठपणा आणि मधुमेह या दोन्ही परस्परसंबंधित समस्यांवर मात करण्यासाठी वेळीच योग्य निदान करून जीवनशैलीत सकारात्मक बदल करावेत.

Belly fat type 2 diabetes risk

|

Sakal

पावसाळी आजारांना दूर ठवतो हा एक आयुर्वेदिक पदार्थ!

Jyesthamadh benefits

|

Sakal

येथे क्लिक करा