पावसाळी आजारांना दूर ठवतो हा एक आयुर्वेदिक पदार्थ!

Aarti Badade

आयुर्वेदातील अत्यंत गुणकारी औषध

ज्येष्ठमध (Mulethi) ही आयुर्वेदातील एक अत्यंत चमत्कारिक आणि गुणकारी औषधी वनस्पती असून ती पावसाळ्यात आरोग्याचे रक्षण करते.

Jyesthamadh benefits

|

Sakal

सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे होणारी सर्दी, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी ज्येष्ठमध हा शतकानुशतके प्रभावी उपाय आहे.

Jyesthamadh

|

Sakal

मजबूत रोगप्रतिकारक शक्ती

ज्येष्ठमधातील मुबलक अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमालीची मजबूत करतात, ज्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका टळतो.

Jyesthamadh

|

Sakal

पचनक्रिया सुधारण्यास मदत

पावसाळ्यात बहुतांश लोकांना अपचनाचा त्रास होतो; अशा वेळी ज्येष्ठमधाचे सेवन पोटाचे विकार शांत करून पचनक्रिया गतिमान करते.

Jyesthamadh

|

Sakal

ॲसिडिटीपासून त्वरित आराम

पावसाळ्यात मसालेदार खाण्यामुळे होणारी ॲसिडिटी घालवण्यासाठी ज्येष्ठमधाचे चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटातील आम्ल संतुलित राहते.

Jyesthamadh

|

Sakal

फुफ्फुसांचे आरोग्य राहते उत्तम

हे आयुर्वेदिक औषध फुफ्फुसांमधील कफ साफ करून त्यांचे आरोग्य उत्तम ठेवते आणि श्वास घेण्यास होणारा त्रास कमी करते.

Jyesthamadh

|

Sakal

त्वचेचे इन्फेक्शन होते दूर

पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे त्वचेवर येणारे डाग, खाज आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स दूर करण्यासाठी ज्येष्ठमध फायदेशीर ठरतो.

Jyesthamadh

|

Sakal

हाय ब्लड प्रेशर असलेल्यांना इशारा

ज्येष्ठमध आरोग्यासाठी वरदान असला तरी, हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये.

Jyesthamadh

|

Sakal

सकाळी उठताच पोट होईल एकदम स्वच्छ! फक्त दुधात 'हा' पदार्थ टाकून प्या

Milk and Ghee Benefits for stomach

|

Sakal

येथे क्लिक करा