भारताविरुद्ध ५ विकेट्स! स्टोक्स 'असा' पराक्रम करणारा पहिलाच इंग्लिश कर्णधार

Pranali Kodre

मँचेस्टर कसोटी

भारत आणि इंग्लंड संघात मँचेस्टरमध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून सुरू झाला.

Ben Stokes 5 Wickets in Manchester Test | Sakal

बेन स्टोक्सच्या ५ विकेट्स

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार गोलंदाजी करताना पहिल्या डावात २४ षटकात ७२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

Ben Stokes 5 Wickets in Manchester Test | Sakal

जगातील चौथा कर्णधार

त्यामुळे मँचेस्टरमध्ये कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणारा तो जगातील चौथाच कर्णधार ठरला आहे.

Ben Stokes 5 Wickets in Manchester Test | Sakal

इंग्लंडचा पहिला कर्णधार

तसेच तो मँचेस्टरमध्ये कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणारा इंग्लंडचा पहिलाच कर्णधार ठरला.

Ben Stokes 5 Wickets in Manchester Test | Sakal

यापूर्वी इंग्लंडच्या कोणत्या कर्णधाराला जमलं नव्हतं

त्याच्यापूर्वी कोणत्याच इंग्लंडच्या कर्णधाराने मँचेस्टर कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला नव्हता.

Ben Stokes 5 Wickets in Manchester Test | Sakal

मँचेस्टरमध्ये ५ विकेट्स घेणारे कर्णधार

बेन स्टोक्सपूर्वी मँचेस्टर कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणाऱ्या तीन कर्णधारांबद्दल जाणून घेऊ.

Ben Stokes 5 Wickets in Manchester Test | Sakal

रिची बेनॉड

१९६१ साली पहिल्यांदाच मँचेस्टर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे कर्णधार रिची बेनॉड यांनी इंग्लंडविरुद्ध ७० धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

Richie Benaud | Sakal

डॅनिएल विट्टोरी

२००८ मध्ये न्यूझीलंडचा कर्णधार डॅनिएल विट्टोरीने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत ६६ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

Daniel Vettori | Sakal

शाकिब अल हसन

२०१० साली मँचेस्टर कसोटीत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने इंग्लंडविरुद्ध १२१ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

Shakib Al Hasan | Sakal

जखमी होऊनही देशासाठी मैदानात उतरलेले ६ जिगरबाज खेळाडू

Rishabh Pant | Sakal
येथे क्लिक करा.