घराजवळची 'ही' हिरवी पाने रोज खा, मिळतील जबरदस्त आरोग्य फायदे

पुजा बोनकिले

झाडे

आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडे आहेत ज्यांची फक्त फळेच नाही तर पानेच आरोग्यसाठी फायदेशीर आहे.

benefits eating guava leaves

पेरूची पाने

ही आहेत पेरूची पाने. दररोज रिकाम्या पोटी खाल्याने अनेक फायदे मिळतात.

benefits eating guava leaves

फायबर

या पानांमध्ये फायबर असते. ज्यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते.

benefits eating guava leaves

हृदयरोग

हृदयरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.

heart care

| Sakal

व्हिटॅमिन सी

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोपगप्रतिकारशक्ती वाढते.

vitamin C

| esakal

अँटीऑक्सीडंट्स

या पानांमध्ये अँटीऑक्सीडंट्स असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

benefits eating guava leaves

कसे सेवन करावे

सूर्योदयाच्या वेळी ताजी पाने चावा किंवा पाण्यात उकळून पाणी पिऊ शकता

benefits eating guava leaves

Shukra Gochar 2025: तुळशीच्या लग्नाला शुक्र करणार भ्रमण, 'या' राशींना माता लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

Shukra Gochar 2025:

|

Sakal

आणखी वाचा