झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने काय होते?

सकाळ डिजिटल टीम

मॉइश्चरायझर

खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट करून कोरडेपणा दूर करते.

Coconut Oil benefits | Sakal

डाग व डार्क सर्कल्स

यातील अँटीऑक्सिडंट घटक त्वचेवरील डाग कमी करतात.

Coconut Oil benefits | Sakal

पिंपल्स

अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील जंतूंना नष्ट करतात. त्वचा सॉफ्ट होते.

Coconut Oil benefits | Sakal

त्वचेचा रंग

नारळाचे तेल त्वचेला चमकदार व तजेलदार बनवते.

Coconut Oil benefits | Sakal

सुरकुत्या

व्हिटॅमिन ई मुळे त्वचा टवटवीत राहते.

Coconut Oil benefits | Sakal

सनबर्नपासून संरक्षण

खोबरेल तेल त्वचेची दाहकता कमी करते.

Coconut Oil benefits | Sakal

डेड स्किन रिमूव्ह

त्वचेचे एक्सफोलिएशन करून गुळगुळीत बनवते.

Coconut Oil benefits | Sakal

डोळ्यांखाली

तेलाने मसाज केल्यास डोळ्यांभोवतीची सूज कमी होते.

Coconut Oil benefits | Sakal

त्वचा

खोबरेल तेल नियमित लावल्यास त्वचा मऊ आणि कोमल राहते.

Coconut Oil benefits | Sakal

रात्री झोपताना

सकाळी उठल्यावर त्वचा अधिक निरोगी व तजेलदार दिसेल.

Coconut Oil benefits | Sakal

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'हे' दोन पदार्थ, त्वचा दिसेल उजळ

Skin Health | Sakal
येथे क्लिक करा