सकाळ डिजिटल टीम
व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आणि कोरफड जेल एकत्र वापरल्यामुळे त्वचेसाठी असंख्य फायदे होतात.
अँटिऑक्सिडेंट्सचा उत्तम स्रोत आहे. त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्वचेच्या सुरकुत्या आणि रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
त्वचेची मॉईश्चरायझिंग होते. दाहक-विरोधी गुणधर्माने त्वचेतील जळजळ कमी करणे,त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येते.
त्वचेला हायड्रेट करून मऊ आणि मुलायम बनवते. टॅनिंग, काळे डाग आणि वर्तुळ कमी होण्यास मदत करते, पिंपल्स आणि मुरूमांचे डाग कमी होतात
व्हिटॅमिन-ई आणि कोरफड जेलचे संयोजन चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करते.
दोन्ही घटक त्वचेला बाह्य बॅक्टेरियापासून संरक्षण देतात.
झोपण्यापूर्वी हा उपाय करून, त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवू शकता.