Saisimran Ghashi
केसांना रोज तेल लावणे हे अनेकांना चिपचिपे वाटू शकते.
पण रोज रात्री झोपताना केसांना तेल लावण्याचे काही महत्वपूर्ण फायदे आहेत.
रात्री केसांना तेल लावल्याने चांगली झोप येते.
रात्री तेल लावल्याने तुम्हाला केसांची वाढ होते. तेल केसांच्या मुळांना मजबूत करून केस गळण्याची समस्या कमी करते.
केसांना तेल लावल्यामुळे त्यांना आवश्यक असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्स मिळतात. हे केसांना कोरडे होण्यापासून वाचवतात.
केसांना तेल लावल्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.
तेल लावल्याने केस तुटणे कमी होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.