Saisimran Ghashi
सब्जा ज्याला चिया सिड्स देखील म्हणले जाते.
सब्जाच्या बिया पाण्यात टाकून प्यायल्याने अनेक आरोग्यदायक फायदे होऊ शकतात.
सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून प्याल्याने पचन क्रिया सुधारते.
सब्जाच्या बियांचे सेवन शरीरातील जास्त फॅट बर्न करण्यात मदत करते.
पाणी आणि बिया यांचे मिश्रण शरीराला पुरेसे पाणी पुरवते आणि हायड्रेशन सुधारते.
हे पाणी प्यायल्याने शरीरात उष्णता नियंत्रणात राहते. अल्सर होत नाही.
हे बिया शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. सब्जाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफिकेशन गुण असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.