Apurva Kulkarni
वारंवार शॅम्पू करणं, हीट स्टायलिंग यामुळे केसांचा ओलावा कमी होतो. त्यामुळे केस अधिकच कोरडे आणि गुंतागुंतीचे वाटतात.
Ghee For Hair Care
esakal
परंतु तुम्ही जर केसांना तूप लावलं तर तुमचे केस मऊ, चमकदार आणि कमी फ्रिझी दिसू शकतात.
Ghee For Hair Care
esakal
आठवड्यातून २ वेळा तूप लावल्यास तुमच्या केसामध्ये फरक जाणवू शकतो. कोरड्या केसांसाठी तूप फायदेशीर ठरतं.
Ghee For Hair Care
esakal
तूप लावण्याची सुद्धा खास पद्धत आहे. हलके कोमट करून तूप टाळू आणि केसांना लावावं.
Ghee For Hair Care
esakal
त्यानंतर २० ते ४० मिनिटांनत शॅम्पूने केस धुवावे.तुपामुळे केस अधिक मॉइश्चर होतात.
Ghee For Hair Care
esakal
तसंच केसांना तूप लावल्यास चमक आणि रेशमी बनण्यास मदत होते.
Ghee For Hair Care
esakal
परंतु मर्यादित प्रमाणात तूप लावणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणात तूप लावल्यास केस चिकट किंवा कोंडा होऊ शकतो.
Ghee For Hair Care
esakal
Oats Or Dalia
esakal