Apurva Kulkarni
शुगर असलेल्या लोकांनी पौष्टिक नाश्ता करणं गरजेचं असतं. योग्य नाश्त्यामुळे त्यांची ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Oats Or Dalia
esakal
आता शुगर असलेल्या व्यक्तींनी ओट्स खाणं चांगलं की दलिया हे जाणून घेऊया.
Oats Or Dalia
esakal
दलियाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५१ ते ५५ दरम्यान असतो. तो ब्लड शुगर हळूहळू वाढवतो.
Oats Or Dalia
esakal
ओट्समध्ये बीटा ग्लुकन नावाचा सॉल्युबल फायबर आहे. जे शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
Oats Or Dalia
esakal
स्टील कट किंवा रोल्ड ओट्स शुगर असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे रुग्णांची डायबिटीज नियंत्रणात राहते.
Oats Or Dalia
esakal
दलियामध्ये इनसॉल्युबल फायबर जास्त आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.
Oats Or Dalia
esakal
शक्यतो जास्त प्रोसेस्ड केलेले किंवा साखरयुक्त पदार्थ टाळणं गरजेचे आहे. योग्य प्रकारे आणि प्रमाणात ओट्स आणि दलिया खाल्ला तर तो तुमच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Oats Or Dalia
esakal
Coconut Water
esakal