सकाळ डिजिटल टीम
मसूर डाळ चेहऱ्यावर लावल्याने पिगमेंटेशन दूर होतात.
त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि मुरुमे कमी होतात.
मसूरमधील पोषक घटक त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात.
मसूरचा फेस पॅक त्वचेला खोलवर स्वच्छता देतो. चेहऱ्याचा रंग एकसमान ठेवण्यासाठी मदत करतो.
आठवड्यात २-३ वेळा मसुरचा फेस पॅक वापरा.
चेहऱ्यावर चमक येते आणि काळे डाग कमी होतात.
मसूरचा फेस पॅक त्वचेला पोषण देतो आणि त्वचेवरील डाग कमी करतो.