सकाळ डिजिटल टीम
आधुनिक जीवनशैलीमुळे लोकांना स्वतःची त्वचा आणि शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ नाही.अशा परिस्थितीत त्वचेवरील परिणाम दिसून येऊ लागतात.
शरीरात पोषक तत्वांची कमतरता त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा, आणि सैलपण यासारख्या समस्या येतात.
वाढत्या वयामुळे याची शक्यता अधिक असते, पण आजकाल कमी वयातही ही लक्षणे दिसून येतात.
डाळिंबाच्या तेलात असलेल्या प्युनिकिक अॅसिडमुळे त्वचेला आतून हायड्रेट ठेवता येते.यामुळे त्वचा अधिक चमकदार बनते.
लिंबू तेलात मिसळून लावल्याने व्हिटॅमिन C मिळतो जो त्वचेला चमकदार आणि ताजेतवाने बनवतो. यामुळे कोलेजन वाढते आणि बारीक रेषा कमी होतात.
लैव्हेंडर तेलाचे गुणधर्म त्वचेला मऊ आणि तरुण बनवतात.हे तेल त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
चांदनामद्धे तेल टाकायचे तो लेप त्वचेला आतून हायड्रेट करून कोरड्या त्वचेची समस्या दूर करते. यामुळे सुरकुत्या कमी होतात.