Aarti Badade
प्रदूषण, अपुरी झोप आणि ताणामुळे त्वचा निस्तेज होऊन सुरकुत्या येतात; अशा वेळी महागड्या उत्पादनांऐवजी नैसर्गिक बदाम तेल लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.
Benefits of applying almond oil
Sakal
बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचे प्रमाण भरपूर असल्याने त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट आणि चमकदार होते.
Benefits of applying almond oil
Sakal
बदाम तेलातील अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी करून त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात.
Benefits of applying almond oil
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली बदाम तेलाने हलक्या हाताने मसाज केल्यास काळी वर्तुळे (Dark Circles) आणि डोळ्यांची सूज झटक्यात कमी होते
Benefits of applying almond oil
Sakal
बदाम तेलात असलेल्या नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्मांमुळे संवेदनशील त्वचेची खाज, जळजळ आणि कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळते.
Benefits of applying almond oil
Sakal
रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हातावर २ ते ३ थेंब बदाम तेल घेऊन चेहरा व मानेला हलक्या हाताने गोलाकार मसाज करून रात्रभर तसेच ठेवावे.
Benefits of applying almond oil
Sakal
त्वचेवर कोणतेही नवीन तेल वापरण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करून घ्यावी आणि बाजारातील मिनरल ऑईल मिश्रित तेलांऐवजी नेहमी शुद्ध बदाम तेलच निवडावे.
Benefits of applying almond oil
Sakal
Stop Snoring Naturally
Sakal