Monika Shinde
आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे 'कॅस्टर ऑइल' म्हणजे काय? कोणतं तेल आहे हे? चला तर मग, याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात.
what oil
Esakal
'कॅस्टर ऑइल' म्हणेजच एरंडेल तेल. यात व्हिटॅमिन ई आणि फायटी अॅसिड्स त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. याचा नियमित वापर केल्यास अनेक त्वचेच्या समस्या कमी होतात. चला, याच्या खास फायद्यांविषयी जाणून घेऊयात.
What is 'castor oil'?
Esakal
कॅस्टर ऑइलमधील अँटीऑक्सिडंट्स फाइन लाइन्स आणि सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाचे लक्षणं हळूहळू कमी होतात.
Reduces wrinkles
Esakal
हे तेल त्वचेचा रंग एकसारखा करण्यास मदत करतं आणि डाग, ठिपके तसेच सनस्पॉट्स कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
Spots are removed
Esakal
कॅस्टर ऑइल त्वचेत नमी टिकवून ठेवतो आणि कोरड्या त्वचेला मऊ, कोमल बनवतो.
Moisturizes the skin
Esakal
नियमित वापराने त्वचेची बनावट सुधारते आणि चेहरा नैसर्गिक तेजाने उजळतो.
The skin becomes soft
Esakal
कॅस्टर ऑइलमधील अँटीबॅक्टीरियल गुणधर्म पिंपल्स आणि मुरुम कमी करण्यात मदत करतात.
Pimples are reduced
Esakal
हे तेल डोळ्यांच्या खालील नाजूक त्वचेला पोषण देऊन डार्क सर्कल्स कमी करतं.
Dark circles are reduced
Esakal