Puja Bonkile
च्युइंगम खाल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
कॅलरी कमी होण्यास मदत मिळते.
भुक कमी लागते.
तोंडातून येणारी दुर्गंधी कमी होते.
दिवसभर फ्रेश वाटते.
दातांचा पिवळसरपणा कमी होतो.
चेहऱ्यावरची चरबी कमी होते.
च्युइंगम चावून झाल्यावर ते फेकून द्यावे.