Saisimran Ghashi
बाहेरून घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुणे चांगले असते.
पण तुम्हाला माहिती आहे का, मिठाच्या पाण्याने हातपाय धुतल्याने खूप फायदे होतात.
मिठाच्या पाण्याने हात धुतल्याने जर्म्स आणि बॅक्टेरिया दूर होऊन हात स्वच्छ राहतात.
मिठाच्या पाण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते.
मिठाच्या पाण्याने ताण कमी होतो, शरीराला आराम मिळतो आणि मानसिक शांती मिळते.
मिठाच्या पाण्याने त्वचेला पोषण मिळतो आणि त्वचेतील रॅशेस किंवा सूज कमी होते.
हातपाय, हाडे दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने आराम मिळतो आणि सूज कमी होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.