Saisimran Ghashi
चपाती आपल्या आहाराचा महत्वपूर्ण भाग आहे.
पण जर आठवडाभर चपाती खाल्ली नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, त्यामुळे त्याचे सेवन थांबवल्याने वजन कमी होऊ शकते.
चपातीतील गव्हाचे फायबर्स पचनासाठी महत्त्वाचे असले तरी त्याचे चपाती न खाल्ल्यास पचन प्रणालीला आराम मिळतो.
चपाती खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल स्तर वाढू शकतो, पण खाल्ल्याने हे प्रमाण कमी होऊ शकते.
चपातीचे सेवन कमी केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
चपाती बंद केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते, कारण त्यातले ट्रान्स फॅट्स आणि साखरेचे प्रमाण कमी होते.
पण जास्त दिवस चपाती बंद करणेदेखील आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.