कोथिंबीरमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना

Monika Lonkar –Kumbhar

कोथिंबीर

विविध खाद्यपदार्थांमध्ये कोथिंबीरचा वापर आवर्जून केला जातो.

कोथिंबीर ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.

कोथिंबीरमध्ये अनेक पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. कोथिंबीरचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊयात.

कोरडी त्वचा

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर मानली जाते.

पचनक्षमता

पोटदुखीपासून आराम मिळवून देण्यास आणि पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास कोथिंबीर फायदेशीर आहे.

वजन

वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर लाभदायी आहे.

कोथिंबीरचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

एका दिवसात किती वेळा अंघोळ करावी?

bathing | esakal