एका दिवसात किती वेळा अंघोळ करावी?

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

सध्या देशातील अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे.

अंघोळ

उन्हाळ्यात काही जण दिवसातून २-३ वेळा अंघोळ करतात.

अंघोळ केल्याने दिवसभरातील थकवा दूर होतो आणि मूड रिफ्रेश होतो.

परंतु, दिवसातून जास्त वेळा अंघोळ करणे हे आरोग्यासाठी चांगले नाही.

जास्त वेळा अंघोळ केल्याने त्वचा रखरखीत होण्याचा धोका असतो. शिवाय, त्वचेवरील नैसर्गिक तेल देखील कमी होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते दिवसातून एकदात अंघोळ करणे हे आरोग्यासाठी चांगले आहे.

५ वेळा

आठवड्यातून ५ वेळा अंघोळ करणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

कैरीचे पन्हे आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या फायदे