डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे सीताफळ

Monika Lonkar –Kumbhar

सीताफळ

सीताफळ खायला सगळ्यांनाच आवडते. हे फळ चवीला गोड आणि रसाळ लागते.

पोषकघटक

सीताफळामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी इत्यादी पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते.

आरोग्यासाठी फायदेशीर

सीताफळाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि मधुमेहापासून आराम मिळण्यास मदत होते.

पचनक्षमता सुधारते

सीताफळाचे सेवन केल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

सीताफळामध्ये ल्यूटीन नावाचे पोषकतत्व आढळते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे, जे डोळ्यांचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, अशा लोकांसाठी सीताफळ अतिशय लाभदायी आहे.

रक्ताची कमतरता दूर होते

सीताफळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास देखील मदत होते.

थंडगार एसी आरोग्यासाठी ठरू शकतो घातक

side effects of AC | esakal